श्री रामरक्षा स्तोत्र | Ram Raksha Stotra In Marathi
रामरक्षा स्तोत्र हे श्रीरामचंद्रांवर लिहिलेले एक शक्तिशाली स्तोत्र आहे. हे स्तोत्र लवकुश यांनी रचले आहे. रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या संकटांतून मुक्ती मिळते असे मानले जाते.