Birthday Wishes For Bayko | Birthday Wishes For Patni

Birthday Wishes For Bayko In Marathi बायकोच्या आयुष्याचं शब्दात वर्णन करायला गेलं तर शब्द अपूर्णच राहतील, बायकोचं काही ना काही रूप असतं, कधी ती आई असते, कधी मुलगी असते, कधी सून असते, कधी वहिनी असते आणि ती या सगळ्या भूमिका योग्य बजावते. पत्नीला आनंद देणार्‍या तिच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे हेही पतीचे कर्तव्य आहे आणि असाच एक प्रसंग म्हणजे पत्नीचा वाढदिवस !

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला
जाणार होतो
पण अचानक लक्षात आलं तुझं
वय आता जरा जास्त झालंय…
तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..
Happy birthday bayko!

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🍫


आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा🎂🍫
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂🍫


Birthday Wishes for Wife in marathi

तूझ्या वाढदिवशी मी तुला वचन देतो,
मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहीन माझ्या
आयुष्यातील सर्वोत्तम क्षण मी तुझ्यासोबत घालवले आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍫


माझ्या आयुष्यातील अशा स्त्रीला वाढदिवसाच्या
शुभेच्छा जी सर्वोत्कृष्ट पत्नी, आई, प्रेयसी 🎂🍫
आणि माझी उत्तम मैत्रीण आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

Birthday Wishes For Bayko


माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल
मला खरोखर खूप आनंद आहे 🎂🍫
कारण याची सुरुवात तूच आहेस.


प्रेमाचा अर्थ शोधण्यासाठी काही लोक पुस्तके
आणि गोष्टी वाचतात पण मी फक्त तुझ्या डोळ्यात पाहतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको🎂


शिंपल्याचा शो पीस ❤️ नको,
जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून 😚 सुंदर माझ्या
🎂💝पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💝

Birthday Wishes For Patni


ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,🎂🍫
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🍫
LOVE YOU BAYKO!


माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं
ओळखणाऱ्या माझ्या प्रिय 🎂💝
पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂💝


माझ्या घराला घरपण आणणारी आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही 🎂💝
सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂💝


स्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा🎂💝

Birthday Wishes For Wife In Marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही🎂💝
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂💝


मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’🎂💝
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂💝


जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.🎂💝
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.🎂💝

Happy Birthday Whatsapp status for wife in marathi

तू माझे जीवन माझे प्रेम आहेस
मी lucky ✨ आहे की
तुझ्यासारखी बायको 😘❣️ मला मिळाली!
🎂🍰या सुंदर दिवसाच्या बायको
तुला खूप खूप शुभेच्छा!🎂🍰


जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार 😘 व्हावी
आजचा दिवस तुझ्यासाठी
एक अनमोल आठवण 🌟 ठरावी आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
🎂🎈🍫माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎈

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🍫


आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा🎂🍫
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂🍫


Birthday Wishes for Wife in marathi

तूझ्या वाढदिवशी मी तुला वचन देतो,
मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहीन माझ्या
आयुष्यातील सर्वोत्तम क्षण मी तुझ्यासोबत घालवले आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍫


माझ्या आयुष्यातील अशा स्त्रीला वाढदिवसाच्या
शुभेच्छा जी सर्वोत्कृष्ट पत्नी, आई, प्रेयसी 🎂🍫
आणि माझी उत्तम मैत्रीण आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.


माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल
मला खरोखर खूप आनंद आहे 🎂🍫
कारण याची सुरुवात तूच आहेस.


प्रेमाचा अर्थ शोधण्यासाठी काही लोक पुस्तके
आणि गोष्टी वाचतात पण मी फक्त तुझ्या डोळ्यात पाहतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको🎂🍫


Bayko Birthday Quotes in Marathi

तू माझ्या आयुष्याचा प्रकाश 💫 आहेस आणि
प्रत्येक दिवस तु खास बनवतेस.
प्रत्येक दिवसागणिक मी तुझ्यावर
अधिक प्रेम 💞 करतो आणि भविष्यातील
सर्व ध्येयासाठी तुला शुभेच्छा!
🎂❣️ माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️


चेहऱ्यावरील आनंद तुझ्या🎂💝
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो🎂💝
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!🎂💝

आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
🎂🎈वाढदिवसाच्या प्रेमळ
शुभेच्छा बायको!🎂🎈

Happy Birthday Sms for wife in marathi

मी तुला जगातील सर्व सुख देईन
तुझी वाट फुलांनी 🌹 सजवीन,
तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन
तुझं जीवन ❣️ प्रेममय करीन…
🎂😘माझ्या प्रिय वाईफला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😘

कधी रुसलीस, कधी हसलीस
राग आलाच माझा तर
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला
खूप ✨सुख दिलेस
🎂💝माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💝

वेळ चांगली असो वा वाईट
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या ❤️ चेहऱ्यावर
आनंद आणण्यासाठी
तुझी एक स्माईलच पुरेशी असते
🎂✨माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂❣️

(Birthday Wishes For Wife In Marathi)
माझ्या आयुष्यात खूप आनंद
आणल्याबद्दल धन्यवाद
आज तुझा वाढदिवस आहे
पण मी तुला वचन देतो
मी तुला कधीही उदास आणि
दुःखी होऊ देणार नाही.
🎂🎈लाडक्या जीवनसाथीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🎈

तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
मी तुझ्यावर सर्वात जास्त
प्रेम ❤️ करतो आज तुला
सांगणं माझं कर्तव्य आहे.
🎂🍫Bayko happy birthday!🎂🍫

Happy Birthday Quotes for wife in marathi (Birthday Wishes For Wife In Marathi)
बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने
ते नाते तू जपलेले
🎂🌼प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!🎂🌼

वर्षात बरेच दिवस असले तरी,
पण तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे,
आयुष्यात कधीही दुःखी होऊ नको,
तुझे हसणे सर्वात 👌 छान आहे!
🎂🎁 Happy birthday bayko.🎂🎁

हजारो रंगांनी बनलेले माझे स्वप्न आहेस तू,
माझ्यासाठी चंद्राचा प्रकाश आहेस, 🎂🍫
तू माझ्या नदीचा एकमेव किनारा आहेस,
तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस.🎂🍫


सदैव तू सोबत असावीस, हीच आहे गरज..
डोळ्यात पाहा माझ्या, बोलतोय अगदी खरंच..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍫


पत्नी असूनही
केवळ एक पत्नी म्हणून नव्हे,
तर त्याहूनही अधिक
एक मैत्रीण म्हणून तू मला,🎂🍫
अधिक जवळची वाटतेस..
आपल्या नात्यात जो ताजेपणा आहे,
तो केवळ तुझ्या या
खट्याळ स्वभावामुळे !
आज या वाढदिवसानिमित्त🎂🍫
माझ्याकडून तुला हे
प्रेमाचं शुभेच्छापत्र..
आणि सोबत खूप खूप प्रेम!🎂🍫

Lucky 🎊 आहे मी
कारण मला तुझ्यासारखी
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम
करणारी partner मिळाली…
🎂🍰माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

Leave a comment