Good Morning message In Marathi | सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा संदेश

शुभ सकाळ ! नव्या दिवसाचे स्वागत जिद्दीच्या हास्यानं करू या!
सूर उजाळलाय… पंखाऱ्याचा थंड स्पर्श झालाय… चिमणाच्या किलबिलाटानं सगळ्याच दिशांना सुप्रभात म्हणायचा आनंद घेतलाय… मग आता वेळ आलीय त्या क्षणाची, जिथे आपण सगळे मिळून एकच आवाजात म्हणू या – “शुभ सकाळ!”
आजचा दिवस आपल्यासाठी काय आणून ठेवलाय हे माहित नाही पण एक गोष्ट नक्की – प्रत्येक सूर्योदय हा नव्या संधींचा, नव्या आशांचा आणि नव्या आनंदांचा प्रारंभ असतो. म्हणूनच, जुन्या दिवसाच्या झंझीरांपासून स्वतःला मुक्त करून या नव्या दिवसाला एक जिद्दीचं हास्य दाखवून आपल्या स्वागतार्थ उभं रहावं.
आजच्या दिवशी आपल्या आतल्या चिमणाला मुक्तपणे उडू द्या! आज आपल्या मनातल्या चिंतांच्या ढगांचे विसर्जन करून हर्षाच्या सूर्याला डोळे भरून पहा! आज आपल्या आवडीला, स्वप्नांना आणि जिद्दीला या नव्या सूर्योदयाच्या रंगात रंगवून त्यांना उंच उडण्याची ताकद द्या!
हा दिवस तुमच्या सगळ्या योजनांना सापडो, तुमच्या आशांना उंचावू द्या आणि तुमच्या जिद्दीला नवी धार लावू द्या. तुमच्या शब्दांमध्ये मिठास, तुमच्या कृतींमध्ये सकारात्मकता आणि तुमच्या हृदयात प्रेम यांनी दिवसभर गजब उडवा!
मित्रांनो, आजच्या दिवशी कोणावर मसूरी उधळवा, तुमच्या आसपासच्यांना आनंदाच्या रंगांनी रंगवा आणि आपल्या चांगुलपणाने सगळं जग उजळवून टाका!
या साध्याशुभ शब्दांसोबतच तुमच्यासाठी शुभकामना! हा दिवस घडो तुमच्या मनासारखा, अविस्मरणीय आणि आनंदात्मक!
शुभ सकाळ!

शुभसकाळ #नव्यादिवसाचेस्वागत #जिद्द #आनंद #मराठी

विश्वास…
✍️”एखाद्याने जर फार विश्वासाने त्यांच्या मनातल्या गोष्टी

आपल्याजवळ शेअर केलेल्या असतील तर

आपणही तितक्याच विश्वासाने त्या गोष्टी फक्त आपल्याजवळ ठेवायला हव्यात..!”

🌹 शुभ सकाळ 🌹

लोक सहज म्हणतात
” कोणी कोणाचे नाही “
पण स्वतःला विचारण्याचं
विसरून जातात की
” आपण कोणाचे आहोत “

शुभ सकाळ

योग्य क्षणाची आतुरतेने वाट पाहण्यासाठी संयम असणे

ही जीवनातील सर्वांत अवघड परिक्षा आहे..
रामकृष्ण हरि
शुभ सकाळ

सुप्रभात

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुख्खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
शुभ सकाळ

प्रत्येक वेळी
एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.
दोन्ही बाजूने
विचार करून बघा
कधी गैरसमज होणार नाहीत.

शुभ सकाळ

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो,
पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत..

शुभ सकाळ

“ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..
म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.”
शुभ प्रभात

कुणी तरी मला विचारले, या
जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,
मि त्याला हसत उत्तर दिल,
 वेळ
जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,
आणी ती जर खराब असेल तर कोणीच आपल नाही,
शुभ सकाळ

प्रयत्न करा की कोणी
आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधी
सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.
शुभ सकाळ

शब्द रचना फार सुंदर

चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये …

तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये….
शुभ सकाळ


सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

”निवड” ”संधी” आणि ”बदल” या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. “संधी” दिसता “निवड” करता आली तर “बदल” आपोआप होतो.
“संधी” समोर दिसुनही ज्याला “निवड” करता येत नाही त्याच्यात कधीच “बदल” घडत नाही….
!! शुभ सकाळ !!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, हि सकाळ आपल स्वागतं करत आहे
शुभ सकाळ

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.

शुभ सकाळ

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाहि

शुभ सकाळ

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ……
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो………!!
शुभ सकाळ

आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
त्यात आपण भुतकाळाशी झगडत बसायचे कि भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.

हसत रहा. आनंदी रहा.

Good Morning

आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की:,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…!!
शुभ सकाळ

नमस्कार

अशा माणसाला गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर, काळजी आणि प्रेम असेल…..

लपवणारे व फसवणारे खुप असतात गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खुप कमी असतात
 शुभ सकाळ

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..पण सत्य कधीच हरत नाही…

शुभ सकाळ

।।श्री गणेशाय नमः।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||

आज संकष्टी चतुर्थी गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना….!!!!!!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संकष्टी चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा

शुभ सकाळ


तुमचा दिवस आनंदात जावो

❣ मन आणि छत्री ⛱ यांचा उपयोग तेव्हांच होतो जेव्हा ते उघडले जातात.. नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते

शुभ सकाळ


५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,

तर जरा विचार करून पहा
“नेहमी हसत  राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल”

Good Morning

ज्याचे जसे चरित्र असते,
त्याचे तसेच मित्र असतात.
शुध्दता तर विचारांमध्ये असते.
माणूस कुठे पवित्र असतो,
फुलातसुध्दा किडे असतात,
दगडातसुध्दा हिरे असतात.
वाईट सोडून चांगले बघा.
माणसातसुध्दा देव दिसेल…
 शुभ सकाळ

ज्याचे जसे चरित्र असते,
त्याचे तसेच मित्र असतात.
शुध्दता तर विचारांमध्ये असते.
माणूस कुठे पवित्र असतो,
फुलातसुध्दा किडे असतात,
दगडातसुध्दा हिरे असतात.
वाईट सोडून चांगले बघा.
माणसातसुध्दा देव दिसेल…
शुभ सकाळ

कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा

शुभ सकाळ

नेहमी लक्षात ठेवा…
करोडो लोक झोपेत असतात म्हणुन
सुर्य आपला विचार कधीही बदलत नाही.
सुर्योदय हा होतोच…

शुभ सकाळ

पहाटे, प्राजक्ता सारखे उमलुन,
निशिगंधा सारखे सुगंधित होत जावे !
सुगंधित आनंदाच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे !
अश्रु असोत कुणाचेही
आपणच विरघळुन जावे !
नसोत कुणीही आपले,
आपण मात्र सर्वांचे व्हावे ….. !!!
ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाहि, फक्त सुर जुळायला हवेत,
शुभ सकाळ

” जीवन आहे
तेथे आठवण आहे.”

“आठवण आहे
तेथे भावना आहे.”

“भावना आहे
तेथे आपली माणसे आहे.”

आणि आपली माणसे आहेत
तेथे नक्कीच, तुम्ही आहात..!

शुभ सकाळ

शुभ सकाळ quotes In Marathi


 रामकृष्णहरी
आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका.
 शुभ सकाळ

प्रत्येक वेळी
एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.
दोन्ही बाजूने
विचार करून बघा
कधी गैरसमज होणार नाहीत.
शुभ सकाळ

स्वतःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो परवडणार नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो फुकट लुटता येईल.

शुभ सकाळ

अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी

आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले.

शुभ सकाळ

मैत्रीत शिकावं, शिकवावं.
एकमेकांना समजावून घ्यावं.

शुभ सकाळ

खुल्या मनानं कौतुक करावं,
चुकीचे होत असेल तर
तेही मोकळेपणानं सांगावं.

शुभ सकाळ

खरे तर मैत्रीत कोणतेही
कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त
मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.

शुभ सकाळ

किती पैसा कमावला म्हणजे
माणूस श्रीमंत समजावा?

याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे,

नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे,
मुलाबाळांचे रक्षण करता यावे,
आईवडिलांची काळजी घेता यावी.
अब्रूने जगता यावे,
इतका पैसा जवळ असला
की तो मनुष्य श्रीमंत समजावा.
ग्रंथ समजल्याशिवाय “”संत” समजणार नाही आणि “”संत”” समजल्याशिवाय “”भगवंत”” समजणार नाही.
सुप्रभात
जय श्री राम


कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
शुभ सकाळ


मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं ,
खरंच खूप भावनिक असतं,
दुर असेल जरी कोणी तरी,

मनाने मात्र जवळच असतं.
good Morning

योग्य लोकांचे हात,हातात असतील
तर,
चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही

शुभ सकाळ


सकाळ हसरी असावी
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी

मुखी असावे पांडूरंगाचे नाम
सोपे होई सर्व काम
शुभ सकाळ

शुभ सकाळ
॥पाणी घालू या तुळशीला॥
॥वंदन करू या देवाला॥
सदा आनंदी ठेव माझ्या सर्व बंधू – भगिनींला
हिच प्रार्थना पांडुरंगाला॥
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्याआधीच ते वाटायला शिका
माणुसकी कमी होत चाललीय तेवढी फक्त जपा .
इतिहास सांगतो काल सुख होतं .
विज्ञान सांगतं उद्या सुख असेल .
पण माणुसकी सांगते मन खरं असेल आणि ह्रदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे.

सुप्रभात
||आपला दिवस आनंदात जावो||

वारकरी पुष्प
संगत कधी राजाची करू नका.
कधी आपल्याला नोकर
बनवून ठेऊ शकेल माहीत नाही.
पण संगत संतांची करा.
कधी देवाची भेट घालून देतील सांगू शकत नाही.

शुभ सकाळ

ज्याला संधी मिळते
तो नशिबवान.
जो संधी निर्माण करतो
तो बुध्दिवान.
पण जो संधीचे सोने करतो
तोच विजेता.
आनंद शोधू नका,
निर्माण करा

शुभ सकाळ

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते…..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते”…
ll”शुभ सकाळ”ll

संयम ठेवा संकटाचे
हे ही दिवस जातील

आज जे तुम्हाला
पाहून हसतात
ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील

Good morning

जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका….
कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात….!!

शुभ सकाळ

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागत..
जी तुम्हाला जेव्हा हसायचं नसत..
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते..

Good Morning

शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास…..!

शुभ सकाळ

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात
पण चांगले मित्र नक्की असतात

शुभ सकाळ

एक बच्चे ने बड़ी मासूमियत से “गुड मार्निंग” का मतलब बताया
मेरी अच्छी मां सुबह से उठकर इधर से उधर दौड़-दौड़ कर काम करती रहती है।
इसी को “गुड – माँ – रनिंग” कहते हैं
Good Morning

तुमच्या आयुष्यआतला आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदकआ इतके गोड असो
संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा…
सुप्रभात

भाग्य आपल्या हातात नाही,
पण निर्णय आपल्या हातात आहेत.
भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही.
पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात.

शुभ सकाळ


…आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं.

सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही.

भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही.

हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावं लागतं,

मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं…
शुभ सकाळ

नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.
शुभ सकाळ✍🏻असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं
पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं..
शुभ प्रभात

हसण्याची इच्छा नसली
तरी हसावं लागतं…..
कसं आहे विचारलं
तर मजेत आहे म्हणावं लागतं…..
जीवन हे एक रंगमंच आहे
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं…..

शुभ प्रभात

“जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभे राहतील!
कारण *नात्या मध्ये *”विश्वास” अन मोबाइलमध्ये *”Network” नसेल तर लोक *Game”खेळायला सुरुवात करतात!
शुभ सकाळ

Good Morning
खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही…..
पण मनाने श्रीमंत नक्की बना …..
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी…….
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात…
शुभ सकाळ

✍🏻”जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते…..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते”
शुभ सकाळ

”परीस्थिती”प्रमाणे “बदलणारी माणसे” सांभाळण्या पेक्षा;
. . . परीस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा ………
आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही…
शुभ सकाळ

ओळखीमधून केलेली सेवा
जास्त दिवस टिकून रहात नाही….
पण सेवेमधून झालेली ओळख
आयुष्यभर टिकून रहाते!!!!
शुभ सकाळ

शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास…..!

शुभ सकाळ

आपलं तर एकच तत्त्व आहे
प्रेम द्या प्रेम घ्या,
हे जीवन एकदाच आहे कायम सर्वांसोबत हसत रहा…
आयुष्याच्या खेळात तस तर मी पण खुप व्यस्त आहे,पण वेळेचं कारण सांगुन आपल्या लोकांना विसरणं मला आज पण नाही जमत…._
शुभ सकाळ

नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.

शुभ सकाळ

आयुष्यात बालपणीचाच काळ
फक्त सुखाचा असतो.
कारण
अहंकारापासून तो लांब असतो.
“हम भी कुछ है ।” हा भाव
एकदा जागा झाला की त्यानंतर
सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा,
तर्क आणि संघर्ष.
आणि त्यामध्येच
हरवून जातात सुखाचे क्षण…
शुभ सकाळ


जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत………..
अन्नाचा कण
आणि
आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा.
“Life is very beautiful”
शुभ सकाळ

Leave a comment