Heart Touching Love Quotes | मराठी लव्ह कोट्स | प्रेमाचे स्टेटस् मराठी

प्रेमाच्या रंगात रंगले शब्द: जोडप्यासाठी मराठी प्रेमाची वाक्ये

प्रेम, ही शब्दात न बांधू शकणारी अनंत भावना आहे. तरीही, प्रेमाच्या गोडीला शब्दरूप देण्याचा प्रयत्न माणसाने नेहमीच केला आहे. मराठी भाषेतही प्रेमाच्या विविध रंगांना अनेक सुंदर वाक्ये उजळतात. आज आपण अशाच काही प्रेमाच्या वाक्यांतून फिरून आपल्या जोडीदारावरील प्रीती जाहीर करू या…

जीवनाचा साथी, प्रेमाचा धागा:

  • “तुझ्या हसण्यात सूर्य प्रकाशे, तुझ्या डोळांत सागराची गहंवर. तुझ्याबरोबर जग हरवतं, तुझशिवाय जग शून्य.” – ही वाक्य जोडीदारावरील अनंत प्रेमाचे आणि त्याच्यासोबत असलेल्या पूर्णतेचे वर्णन करते.
  • “पावसाच्या थेंबासारखं प्रेम जपतो तुला, हवेसारखं तुझ्यात विरून जातो मी. तुझ्यावाचून श्वास घेणं शक्य नाही, तूच माझा जीवनाचा अर्थ.” – ही वाक्य प्रेमाची तीव्रता आणि जोडीदारावरील पूर्ण अवलंबित्व उजळते.
  • “दोन माणसं, दोन आत्मं, पण एकच ध्येय. तुझ्या हातात हात घालून जिंकणार आयुष्याच्या वाटा.” – ही वाक्य संघर्षामध्ये एकमेकांना सोबत देण्याच्या आणि आयुष्याचा मार्ग एकत्र पार करण्याच्या वचनाबद्दल सांगते.

मधुर वचनं, राणी-बादशहाचा खेळ:

  • “गुलाबाला सुगंध जरावासारखं, माझ्या आयुष्यात तू सुगंधित गंध. तुझ्याशिवाय माझं जग रंगहीन, तुझीच माझी रंगीत कहाणी.” – ही वाक्य प्रेमाच्या गोडीचे आणि जोडीदाराला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू मानण्याचे वर्णन करते.
  • “चंद्राला ज्वारीचा साथ, त्यांची प्रेमकहाणी जगाला प्रेरणा. तू माझा चंद्र आणि मी तुझी ज्वार, या प्रेमात नाही कधी अंतरा.” – ही वाक्य कालाजीत प्रेमाचे आणि एकमेकांसाठी असलेल्या निष्ठेचे वर्णन करते.
  • “तुझी वाणी माझ्या कानांना संगीत, तुझा स्पर्श माझ्या आत्म्याला शांती. तुझ्याबरोबर जीवन सुखद गाणं, तुझ्याशिवाय माही काही नस.” – ही वाक्य प्रेमाच्या सौंदर्याचे आणि जोडीदाराच्या उपस्थितीत मिळणाऱ्या शांतीचे वर्णन करते.

विनोद आणि प्रेम :

  • “तुझ्या मूर्खपणावर मी हसतो, माझ्या चुकल्या तुलाच आवडतात. आपल्या प्रेमात विनोदही अनोखा, जीवनाचा हा खेळ आपण खेळू या.” – ही वाक्य प्रेमातील खेळकर, विनोदी अंगाला उजळते करते.
  • “चहाच्या छट्ट्यासारखं आमचं प्रेम, कडू-गोड स्वाद जिवावर चढतो. तुझ्याबरोबर जग हसतं, आपल्या प्रेमात सुखच जागं.” – ही वाक्य प्रेमातील उतार-चढाव, पण त्यातूनच मिळणारं सातत्य आणि आनंद दर्शवते.
  • “तुझी शरारती माझ्या डोळे खुलवतात, आपल्या नोकझोंकांत सुटतो ताण. हा मजेदार खेळ प्रेमाचा, आपल्यातच जग हसतं.” – ही वाक्य प्रेमात खेळ

गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे ???? अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस……

भरपूर वेळ झाला तरी तू,
आली पण नाही..
तू येशील म्हणून मी,
कुठे गेलो पण नाही ????.

कितीही रुसलीस कितीही
रागावलीस तरी
माझं तुझ्यावरच
प्रेम ???? कमी होणार नाही…. 


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.


सुंदर ???? दिसतेस म्हणून तुला सारखं
बघावंसं वाटतं,
गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या
हसावसं वाटतं,
मधुर ???? आवाज तुझा म्हणून सारखं
तुला बोलावसं वाटतं,
वेड लावणारं वागणं तुझं
म्हणून सोबत ???? तुझ्या राहावंसं वाटतं.


ओढ म्हणजे काय ते,
जीव लागल्याशिवाय समजत नाही.
विरह म्हणजे काय ते,
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
प्रेम म्हणजे काय ते,
स्वतः केल्याशिवाय समजत नाही.

प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्या इतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !

जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं
प्रेम नाही…..

मोठं होण्यासाठी कधीतरी
लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या
सागरात ???? पोहावं लागतं,
मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,
कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी,
कधीतरी मनापासून ‘प्रेम’ करावं लागतं.

तुझ्यावर प्रेम करणं
बरोबर आहे की नाही मला माहित नाही,
पण तुझ्यावर ???? प्रेम करायला खूप आवडतं..
कधी आपण सोबत असू किंवा नसू,
पण हे स्वप्न पहायला खूप आवडत

जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही ????…..
स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !

मराठी लव्ह कोट्स | प्रेमाचे स्टेटस् मराठी

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा माझं पिल्लू
माझी फिरकी पकडायला
माझ्या बरोबर उभी असेल…

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे……

तु जर खरंच
माझा Topic असता ना,
तर तुला कधीच Change
केला असता..
पण तु माझी Life आहेस,
And I Can’t
Change My Life ????…

खूप काही नको आहे तुझ्याकडून
फक्त एकदा मिठीत घे आणि म्हण
मी तुझी साथ कधीच सोडणार नाही…!

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“त्रास” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने.

एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.

आपले प्रेम हे एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडूही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल,
आणि सोडले तर, दुसरा कोणी घेऊन जाईल !

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही
तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.
समजून जा कि तोच व्यक्ती,
तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो…..

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात…
आज अचानक ???? धडधड झाली….
डोळे भरले पाण्यांनी आणि
पुन्हा तुझी आठवण आली…

कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या मनात तूच आहेस.

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील
असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय ???? नक्कीच आहे माझे…

तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही.

प्रेम तुझं खरं असेल तर,
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन,
शेवटी ती मारेल तरी कीती.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.


आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील
असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय ???? नक्कीच आहे माझे…

तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही.
आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं….


आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके ???? प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.


कधी येईल तो दिवस तु एका
क्षणात समोर येशील आणि,
म्हणशील मी ‎
तुझ्याशिवाय जगुच शकत नाही ????…..


प्रेम म्हणजे  brekup नंतर हि आपल्या
जोडीदारयाला जाणूनबुजून कॉल करणं
आणि
ohh sorry ha…
तुला चुकून  Phone लागला
मला सवय झाली होती ना …
असं म्हणणं


अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू.


काही माणसे तुमच्या आयुष्यात येतात,
त्यांना तुमच्या भूतकाळाशी
काही देणंघेणं नसतं,
कारण त्यांना तुमच्या
भविष्याचा भाग व्हायचे असते.

जर कधी आयुष्यामध्ये
तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले…
तर, मग दुसरं प्रेम निवडा,
कारण,
जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर..
दुसरे प्रेम झालेच नसते !


जर आयुष्य असेल तर,
तुझ्या सोबत असू दे.
आणि,????
जर मृत्यू असेल तर,
तुझ्या अगोदर असू दे.????


माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.


माणूस मनापासून खुश फक्त,
त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..
ज्याच्यावर तो प्रेम करत असतो.

कितीही रुसलीस कितीही
रागावलीस तरी
माझं तुझ्यावरच
प्रेम ???? कमी होणार नाही…. 


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.


सुंदर ???? दिसतेस म्हणून तुला सारखं
बघावंसं वाटतं,
गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या
हसावसं वाटतं,
मधुर ???? आवाज तुझा म्हणून सारखं
तुला बोलावसं वाटतं,
वेड लावणारं वागणं तुझं
म्हणून सोबत ???? तुझ्या राहावंसं वाटतं.


ओढ म्हणजे काय ते,
जीव लागल्याशिवाय समजत नाही.
विरह म्हणजे काय ते,
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
प्रेम म्हणजे काय ते,
स्वतः केल्याशिवाय समजत नाही.

Leave a comment