Goat Farming शेळीपालन: तुमच्या शेतातून अधिक उत्पन्न मिळवण्याचा सोपा मार्ग

शेळीपालन Goat Farming हा भारतात पिढ्याजपिढ्यांपासून चालत आलेला पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन केले जाते. गुंतवणिक कमी लागणारा आणि कमी जागेत करता येणारा हा व्यवसाय आहे. त्यामुळेच जमीन कमी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही हा चांगला पर्याय ठरू शकतो. चला तर, या ब्लॉगमध्ये शेळीपालनाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.शेळीपालन (Goat farming) हा ग्रामीण भागातील लोकांसाठी आणि … Read more