शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये | Good Night Messages In Marathi 2024

रात्री झोपताना नेहमी शुभ विचार करावेत. कारण तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा जे विचार करत झोपता तेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आठवतात. मग तुम्हाला देखील तुमच्या जवळच्या मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर या रात्रीच्या शुभेच्छा जरूर वाचा.

जगाच्या रंगमंच्यावर असे
वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही
टाळ्या वाजल्या पाहिजेत.
।। शुभ रात्री ।।

शुभ रात्री SMS In Marathi

होआणि नाहीहे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो…
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
नाहीलवकर बोलल्यामुळे, आणि,
होउशिरा बोलल्यामुळे… Good Night!

तुम्ही आयुष्यात काय कमावले
याच्यावर कधी गर्व करू नका
कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे
आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
।। शुभ रात्री ।।

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात,
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,

।। शुभ रात्री ।।

पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती
भेटायला भाग्य लागते…

।। शुभ रात्री ।।

भेटीचे हे क्षण हातातून अलगद
निसटून जातात रात्री झोपताना एकांतात

।। शुभ रात्री ।।

आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री…… ।। शुभ रात्री ।।

कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा
गृहपाठ खरच खुप चांगला होता
!! शुभरात्री !!

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील..
!! !!.. शुभ रात्री मित्रानो ..!!

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी
तुम्ही झोपणे सोडून देता…
।। शुभ रात्री ।।

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री

मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत
…..गुड नाईट…..

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी … मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..
!! !! शुभ रात्री !!

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच
विचार करण्यात जाते की….. . . . . साला,
चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
।। शुभ रात्री ।।

आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच जीवनम्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर
स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतातशुभ रात्री..!

।। शुभ रात्री ।।

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे.
।। शुभ रात्री ।।

माणसाच्या मुखात गोडवा,
मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण
असली कि बाकीच्या गोष्टी
अपोआप घडत जातात.
।। शुभ रात्री ।।

उष:काळ होता होता
काळ रात्र झाली चला आता झोपू
आपण फार रात्र झाली.
।। शुभ रात्री ।।

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये
असली कि तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या
अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे
सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे.
।। शुभ रात्री ।।

पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते …..
।। शुभ रात्री ।।

मातीने एकी केली तर विट बनते….
विटेनी एकी केली तर भिंत बनते…. ।। शुभ रात्री ।।

आणि जर एकी भिंतीनी केली तर घर बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत…नाही का?…..
विचार असे मांडा की,
तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
।। शुभ रात्री ।।

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते
अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.
।। शुभ रात्री ।।

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने
मारू शकत नाही पन तोच माणूस दोन हात
जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.
।। शुभ रात्री ।।

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव
असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा
आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
।। शुभ रात्री ।।

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो कचरा साफ करतो पण
तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो
स्वतः कचरा होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
।। शुभ रात्री ।।

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी
जे चांगले केले ते व इतरांनी
तुमच्याशी वाईट केले ते.
।।Good Night ।।

चंद्राचा कलर आहे White रात्रीला चमकतो तो खूप Brite आम्हाला देतो खूप मस्त Light कसा झोपू मी, तुम्हाला न म्हणता Good Night

दिवसभर स्वतःला सावरत राहायचं मग रात्र झाल्यावर, आठवणींचा वारा येतो आणि पुन्हा सर्व उधळून देतो.

।। शुभ रात्री ।।


 
आता तरी मोबाईलचा Display Light बंद करा कारण एक छानसं स्वप्न तुमची वाट बघत आहे. GOOD NIGHT


 
तुमच्या जीवनातील प्रत्येक रात्र ही सोनेरी स्वप्नांनी बहरलेली असावी.  Good Nightआपण सगळे, असा विचार करून सर्वांना गमावून बसू की ‘जर तो माझी आठवण नाही काढत तर मी का काढू?’ Good Night जीवनाच्या या प्रवासात रात्र अशी काही मग्न झाली  की मला झोप नाही लागली मात्र रात थकून झोपून गेली.

।। शुभ रात्री ।।


स्वप्ने ती नसतात जी आपल्याला झोपेत येतात तर ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही. Good Night


 
जीवन कुणासाठीच थांबत नाही फक्त जगण्याचे कारणे बदलतात.

।। शुभ रात्री ।।

चंद्र निघून गेला, तारे चमकत आहेत, झोपले सारे पक्षी, सुंदर दृश्य आहेत, तुम्ही सुद्धा झोपा नवनवीन स्वप्न वाट बघत आहेत.

।। शुभ रात्री ।।

थोडंसं धैर्य ठेव, तो क्षणही येईल जेव्हा तुला तुझं ध्येय मिळेल आणि त्याचा आनंदही घेता येईल.  Good Night


 
माहीत नाही, कोणते शब्द शेवटचे असतील, नाही माहीत, कुठली भेट शेवटची ठरेल सर्वांची आठवण काढून यासाठी काढतो की काय माहीत, ही रात्र शेवटची असेल. Good Night


 
जीवनात संघर्ष असाच सुरु असतो, जो चालतो तोच बदलतो. ज्याने रात्रसोबत युद्ध जिंकलं आहे, सूर्य बनून तोच उगवतो. शुभ रात्रीजास्त लक्ष त्यावर द्या, जे तुमच्या जवळ आहे, त्यावर नाही जे, तुमच्याजवळ नाही आहे.
।। शुभ रात्री ।।


ठोकर लागून गोष्टी तुटत असतील मात्र ठोकर लागल्याशिवाय माणूस पण घडत नाही.  Good Night


 
झोप आता, डोळे बंद केल्यावर नाही तर मोबाईल च Net बंद केल्यावर लागते.  ।। शुभ रात्री ।।

एखाद्याविषयी मनात वाईट ठेवल्यापेक्षा, त्याच्याशी ते बोलून मोकळं व्हा.  शुभ रात्री

स्वप्न आणि सत्यात एवढाच फरक आहे की स्वप्न तुटतात तर सत्य हे आपल्याला तोडतात. शुभ रात्री जीवन लहान नसतं फक्त आपल्या गरजा वाढलेल्या असतात एवढंच. Good Night प्रत्येक नात्यासाठी वेळ काढायला हवा. काय माहीत जेव्हा वेळ असेल तेव्हा नाती नसतील. Good Night गेलेली वेळ बदलवता नाही येत मात्र येणारी वेळ आपण बदलू शकतो. Good Night साखरेची भीती लोकांना एवढी आहे की लोकांनी गोड खाणंच नाही तर गोड बोलणं पण बंद केलंय. इतरांविषयी मनात द्वेष ठेऊन माणूस काहीच करू शकत नाही उलट स्वतःची झोप आणि शांती उडवून बसतो.  शुभ रात्रीआभाळावून उंच काहीच नाही, सागरपेक्षा खोल काहीच नाही, तसे मित्र बरेच आहेत मात्र तुमच्यापेक्षा जवळच कुणीच नाही. Good Night

लवकर झोपणे आणि लवकर उठणे माणसाला निरोगी, समृद्ध आणि बुद्धिमान बनवते.  Good Night जीवनाच्या कुठल्याही क्षणी मी चुकीचा वाटलो तर लोकांना सांगायच्या आधी मला सांगा. शुभ रात्री जे मनाच्या जवळ असतील त्यांच्या स्वप्नात मग्न व्हा. झाली आहे रात्र, आता तरी झोपून जा.  Good Night


 
आपण जीवनातील बऱ्याचश्या गोष्टी गमावून बसतो. “नाही” लवकर बोलून आणि “हो” उशीरा बोलून.

।। शुभ रात्री ।।

चंद्राचं काम आहे रात्री प्रकाश देणं, ताऱ्याच काम आहे चमकणं, मनाच काम आहे आठवणी जमा करणं आणि माझं काम आहे तुम्हाला good Night म्हणणं.


आजचा दिवस कसाही गेलेला असो, विश्वास ठेवा उद्या दिवस हा बऱ्याच पटीने चांगला असेल. 

Good Nightही झोप पण काही वेगळीच असते. आली तर सर्व विसरवते आणि नाही आली तर सर्व आठवून देते.

Good Night

चांगले लोकं सदैव सोबत असतात. मनाने, शब्दाने, आठवणीने आणि तुम्ही त्यातील एक आहात. शुभ रात्री

स्वप्न आणि ध्येय यामध्ये एकच फरक आहे.  स्वप्नासाठी बिना मेहनत ची झोप पाहिजे आणि ध्येयासाठी न झोपता मेहनत पाहिजे. Good Night


 
तुम्ही झोपायच्या आधी सर्वाना माफ करा, मी उठायच्या आधी तुम्हाला माफ करेल. Good Night


 
छोटया-छोट्या गोष्टींना मोठं केलं की त्यामुळे जीवन छोटं आणि दुःखी होतं.

।। शुभ रात्री ।। शांतता खूप काही बोलत असते, कानाने नाही तर मनाने ऐकून बघा. Good Night


 
आम्ही काल गमावला ‘आज’ साठी आणि आज गमावत आहोत ‘उद्या’ साठी.  कधी ओळखू नाही शकलो आजच्या जीवनाला बस अडकत गेलो काल आणि उद्यामध्ये. शुभ रात्री आपण फुंक मारून दिवा विझवू शकतो अगरबत्ती नाही कारण जो दरवळत असतो त्याला कुणी थांबवू नाही शकत आणि जो जळत असतो तो स्वतःच जाळून जातो.

।। शुभ रात्री ।।डोळ्यांनी आपण पूर्ण जग पाहू शकतो मात्र केव्हा, कुठं आणि काय पाहायचं आहे ते आपल्या मनावर निर्भर असते. Good Night

ध्येय कितीही उंच का असेना मात्र त्याकडे जाणारे रस्ते हे नेहमी पायाखालीच असतात.
 ।। शुभ रात्री ।।


सगळे दिवस आणि रात्र सारखेच वाटतात, इथं सर्व स्वार्थी आहेत कारण सर्वांचे बोलणे पण सारखेच वाटतात.
।। शुभ रात्री ।।


जसे तारे वर चमकतात, तुमची स्वप्ने प्रेमाने भरली जावोत.
।। शुभ रात्री ।।


आपले डोळे बंद करा आणि शांतता आणि शांततेच्या भूमीकडे वाहून जा.
।। शुभ रात्री ।।


तुम्हाला गोड स्वप्नांनी आणि शांत झोपेने भरलेल्या रात्रीच्या शुभेच्छा.
।। शुभ रात्री ।।


दिवसभराची चिंता सोडा आणि रात्रीची शांतता स्वीकारा.

।। शुभ रात्री ।।

चंद्रप्रकाश तुम्हाला शांतता आणि आनंदाच्या ठिकाणी मार्गदर्शन करेल.

।। शुभ रात्री ।।

उद्याच्या नवीन दिवसासाठी तुमचे मन आणि शरीर रिचार्ज करण्याची वेळ आली आहे. सुंदर स्वप्न बघा आणि शांत झोपा

।। शुभ रात्री ।।

उद्या नवीन संधी आहेत हा विचार करून शांत झोपा.

।। शुभ रात्री ।।


रात्र ही स्वप्नांसाठी एक कॅनव्हास आहे – ती आपल्या कल्पनेने रंगवा.
।। शुभ रात्री ।।

अंधाराला आलिंगन द्या, कारण सावलीतच आपल्याला सर्वात तेजस्वी तारे सापडतात.

।। शुभ रात्री ।।

लक्षात ठेवा, रात्र कधीच गडद नसते; ते स्वप्ने आणि शक्यतांनी भरलेले आहे.

।। शुभ रात्री ।।प्रत्येक रात्री स्वताला रीसेट करण्याची आणि सकाळी नव्याने सुरुवात करण्याची संधी असते.
।। शुभ रात्री ।।


आपले डोळे बंद करा आणि आपल्या सभोवतालचे जग विसरून स्वताच्या जगात प्रवेश करा.
।। शुभ रात्री ।।

रात्रीच्या शांततेत, आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये शांतता शोधा.
।। शुभ रात्री ।।


तुमची स्वप्ने उन्हाळ्याच्या सूर्योदयासारखी रंगीबेरंगी आणि चैतन्यमय असू दे.
।। शुभ रात्री ।।


रात्र हा काल आणि उद्यामधला एक सेतू आहे – त्याचा उपयोग प्रतिबिंबित करण्यासाठी आणि योजना करण्यासाठी करा.
।। शुभ रात्री ।।


ज्याप्रमाणे आकाशात तारे चमकतात, त्याचप्रमाणे तुमची स्वप्ने चमकू दे. शुभ रात्री

झोप ही एक भेट आहे; त्याची कदर करा, कारण ते आत्म्याचे नूतनीकरण करते.
।। शुभ रात्री ।।


जसजशी रात्र पडते तसतसे तुमच्या सर्व चिंता आणि भीती सोडून द्या.

।। शुभ रात्री ।।रात्रीची झोप ही उद्याच्या उज्ज्वल भविष्याची सकाळ आहे.

।। शुभ रात्री ।।

रात्री सोडण्याची आणि आपल्या स्वप्नांमध्ये मुक्त होण्याची संधी आहे.

।। शुभ रात्री ।।रात्रीची झोप आपल्या दिवसाचा थकवा नाहीसा करते.

।। शुभ रात्री ।।रात्रीला आलिंगन द्या, कारण ती नवीन दिवसाचे वचन देते.

।। शुभ रात्री ।।आज रात्रीच्या शांततेत तुम्हाला शांतता मिळो

।। शुभ रात्री ।।प्रत्येक रात्र ही तुमच्या स्वप्नांमध्ये स्वतःला नव्याने शोधण्याची संधी असते.

।। शुभ रात्री ।।गोड स्वप्ने ताऱ्यांसारखी असतात – तुमच्याकडे कधीच जास्त असू शकत नाही.चंद्राप्रमाणेच, अंधारातही चमकणारी चमक आहे.

।। शुभ रात्री ।।रात्र तुम्हाला तुमच्या शरीराला आणि मनाला आवश्यक असलेली विश्रांती देते.

।। शुभ रात्री ।।रात्रीच्या शांततेत, आपण आत शोधत असलेली उत्तरे शोधा.

।। शुभ रात्री ।।

झोप हा आज आणि उद्याला जोडणारा पूल आहे.

।। शुभ रात्री ।।

आज रात्री, तुमची स्वप्ने तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जावो,जिथे तुम्ही यापूर्वी कधीही गेला नव्हता.

।। शुभ रात्री ।।

रात्र हा एक मूक शिक्षक आहे, जो आपल्या अवचेतन विचारांद्वारे आपल्याला मार्गदर्शन करतो.

।। शुभ रात्री ।।


रात्र ही एक आठवण आहे की सर्वात वाईट देखील घेऊन जाते.

।। शुभ रात्री ।।

जसजशी रात्र उजाडते तसतशी तुमची चिंता सूर्यप्रकाशातील बर्फासारखी वितळू द्या.

।। शुभ रात्री ।।


जीवाला जीव देणारी माणसे हीच खरी संपत्ती आहे.

।। शुभ रात्री ।।


जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

।। शुभ रात्री ।।

पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात आणि कष्टाने पूर्ण झालेली स्वप्ने इतिहास घडवतात.

।। शुभ रात्री ।।

तुम्ही आनंदात तर आम्ही आनंदात. स्वताची काळजी घ्या शुभ रात्री

मनाला शांतात मिळेल अस काही तरी करा, गरजा पूर्ण करत बसलात तर आयुष्य संपून जाईल.

।। शुभ रात्री ।।

कुणी कुणाला काय द्यावे  ही अपेक्षा नसते, दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते. शुभ रात्री

लहानपण किती सुंदर होत तेव्हा खेळणी हे जीवन होतं आता जीवनच खेळणं होऊन बसलय.

।। शुभ रात्री ।।

मला लहानपणा पासूनच सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो किंवा मानसं. शुभ रात्री

माणूस जेवढा आजाराने थकत नाही तेवढा विचाराने थकतो म्हणून चांगला विचार करत रहा म्हणजे तुम्ही निरोगी राहाल आणि तुम्ही निरोगी म्हणजे आम्ही निरोगी

।। शुभ रात्री ।।

परिस्थिती कितीही कठीण असो समाधानी माणसाला काहीही कमी पडत नाही.

।। शुभ रात्री ।।

चांगली वस्तू, चांगली माणसे आणि चांगली वेळ याची किंमत वेळ गेल्यावरच कळते

।। शुभ रात्री ।।

आपली माणसे अंतराने दूर असू शकतात मात्र मनाने ते कधीही दूर नसतात

।। शुभ रात्री ।।

Leave a comment